• कुशल व अनुभवी संचालक मंडळ.
  • २८ वर्षाची अविरत सेवा
  • आकर्षक ठेव योजना
  • सुलभ व तत्पर कर्ज पुरवठा
  • प्रशिक्षित व कार्यक्षम सेवकवर्ग
  • स्वनिधीतून संपूर्ण कर्जवाटप
  • स्थापनेपासून सतत "अ" ऑडीट वर्ग
  • ९ शाखांद्वारे विश्वसनीय अर्थसेवा
श्री हरेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेची दिनांक १५ एप्रिल १९९४ रोजी १२८, नवव्यापार भवन, ४९ पी, डिमेलो रोड कर्नाक बंदर मुंबई ४००००९ या ठिकाणी स्थापना झाली. संस्था स्थापनेवेळी केवळ ५४९ सभासद संख्या होती. पारनेर तालुक्यातील कष्टकरी, गरजू, मध्यमवर्गीय, नोकरदार/ व्यावसायिक लोकांना एकत्र आणुन संस्थेचे प्रवर्तक संस्थापक स्व. विष्णुशेठ शिंदे व स्व. हरिभाऊ सोनाजी शिर्के - संस्थापक अध्यक्ष ,स्व. अप्पासाहेब रामभाऊ आंधळे व त्यांचे सहकारी यांच्या मदतीने संस्थारूपी छोटेसे रोपटे लावले.




सभेची नोटीस




सामाजिक कार्य




नवीन शाखा उदघाटन